• अल्पावधीतच रु.१६०.१७ कोटींच्या ठेवी व ८ शाखांद्वारे कार्यरत.
• सेफ डिपॉझीट लॉकर्सची सोय उपलब्ध
• कार्यक्षम संचालक मंडळ
• संपूर्ण संगणकीकृत कामकाज
• प्रथम वर्षापासून ऑडिट वर्ग अ
• तत्पर सेवा
• चेक क्लिअरिंग सुविधा उपलब्ध
• प्रशिक्षीत कर्मचारी.
